टॅग
महाराष्ट्रभरातील जिल्हा व सत्र न्यायालयांच्या हजारो कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांच्या तोडीचे सुधारित वेतन ही प्रमुख मागणी. ठाणे नगर पोलीस ठाणे हद्दीत सकाळी १०.३० वाजता आंदोलन सुरू.