मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#palghar

सरकारमहाराष्ट्र

स्वतंत्र न्यायालयीन जिल्हा, 100 नवी पदं आणि कापड धोरणात झोन-1; पालघरला मंत्रिमंडळाचा दिलासा

मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णय. पालघरला जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य दिवाणी न्यायदंडाधिकारी न्यायालय आणि जिल्हा सरकारी वकिल कार्यालय. आदिवासी जिल्ह्याच्या कारणावरून कापड धोरणात झोन-1 मध्ये समावेश, झोन-4 रद्द. माओवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती देणाऱ्यांना ₹1 कोटींपर्यंत बक्षीस.

· १ आठवड्यापूर्वी
राष्ट्रीयमहाराष्ट्र

वाघोबा खिंडीत दरीवर लटकली बस; २४ प्रवासी सुखरूप बाहेर

पालघरहून पुण्याकडे जाणारी एसटीची बस रविवारी दुपारी पालघर-मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीत घसरली आणि खोल दरीत कोसळण्याआधी थांबली. सर्व २४ प्रवासी सुखरूप बाहेर काढले. पालघर ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

· २ आठवड्यांपूर्वी
पालघरमधील सूर्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला.ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने सूर्या प्रकल्पग्रस्तांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला; तीन महिन्यांत मिळणार हक्काचा सातबारा

पालघरमधील सूर्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकारातून जमिनीच्या मालकी हक्काचा ऐतिहासिक शासन निर्णय सुपूर्द.

· २ महिन्यांपूर्वी