टॅग
सुनुरोक येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या 48 तासांच्या बंदचा मंगळवारी दुसरा दिवस उलटला. दरम्यान, ताज्या हिंसाचारात एका कुकी तरुणाची हत्या झाली असून सहा घरे जाळण्यात आली.