टॅग
भुवनेश्वरमध्ये आरबीआयच्या ₹169 कोटींच्या डेटा सेंटर व सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, युद्धे आता केवळ शस्त्रांनी लढली जात नाहीत; अर्थव्यवस्थेवर हल्ला करूनही देश कमकुवत होऊ शकतो. बँकिंग व्यवस्थेला ‘सायबर चोरट्यां’पासून व ‘सायबर दहशतवाद्यां’पासून वाचवावे लागेल, असे ते म्हणाले.