टॅग
महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'अॅनिमिया-मुक्त महाराष्ट्र' मोहिमेसाठी शासन निर्णय काढला असून २०३० पर्यंत लक्ष्यगटांतील प्रमाण निम्म्याने घटवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बालके, किशोरवयीन, प्रजननक्षम वयोगटातील महिला, गर्भवती आणि स्तनदा माता यांचा त्यात समावेश असेल.