#neysa
१.६ अब्ज डॉलरची एआय फंडिंग, पण ७२ टक्के रक्कम फक्त चार कंपन्यांकडे
२०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतीय एआय स्टार्टअप्सनी ८१ फेऱ्यांत १.६ अब्ज डॉलर उभे केले. मात्र नीसा, सार्वम, योट्टा आणि इमर्जंट या चार कंपन्यांचा वाटा ७२ टक्के. एआय ॲप्लिकेशन स्टार्टअप्सचे फंडिंग २७ टक्क्यांनी घटले. फंडिंग फेऱ्यांची संख्या ४३ टक्क्यांनी कमी.
एआय कम्प्युटसाठी 9,000 जीपीयू; नेसाचा मोठा डेटा सेंटर प्रकल्प नोएडात
एसटीटीजीडीसीच्या नोएडा येथील डेटा सेंटरमध्ये नेसा कंपनीची एआय कम्प्युट क्षमता उभारणार आहे. पहिला टप्पा 2027 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार असून 9,000 जीपीयूपर्यंत क्षमता असेल.