मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#neet-ug-paper-leak

गुन्हेगारीदिल्ली

नीट पेपरफुटी प्रकरणात 14 जणांवर आरोप निश्चितीचे आदेश; 25 नोव्हेंबरपासून रोज सुनावणी

दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने बुधवारी 14 आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीचे आदेश दिले. 21 नोव्हेंबरला औपचारिक आरोप निश्चिती आणि 25 नोव्हेंबरपासून दररोज सुनावणी.

· ९ तासांपूर्वी
शिक्षणमहाराष्ट्र

नीट-यूजी पेपर लीक : आरोप ठरवण्याचा निर्णय 18 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला

दिल्लीच्या न्यायालयाने नीट-यूजी 2026 पेपर लीक प्रकरणातील 14 आरोपींविरुद्ध आरोप ठरवण्याचा निर्णय गुरुवारी राखून ठेवला असून तो 18 नोव्हेंबरला जाहीर करणार आहे. लीक झालेले प्रश्न नांदेडमधील घरात उमेदवारांना दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

· ३ आठवड्यांपूर्वी
राष्ट्रीयदिल्ली

परीक्षांची विश्वासार्हता तपासणार; संसदीय समिती कोचिंग केंद्रांचाही आढावा घेणार

राष्ट्रीय परीक्षांची विश्वासार्हता आणि सार्वजनिक परीक्षा पद्धतीत सुधारणांची गरज, या विषयांची छाननी संसदीय स्थायी समिती करणार आहे. शिक्षण, महिला, बाल, युवा व क्रीडा विभागाशी संबंधित या समितीने 2026-27 साठीचे विषय निश्चित केले असून ती कोचिंग केंद्रांचे नियमन व त्यांची अंमलबजावणीही तपासणार आहे.

· ३ आठवड्यांपूर्वी