टॅग
आरबीआयने 16 नोव्हेंबरच्या पत्रात टाटा सन्सला अप्पर लेयर एनबीएफसीचे नियम पाळण्यास सांगितले, त्यात लिस्टिंगचाही समावेश. टाटा ट्रस्ट्सकडे 66 टक्के हिस्सा असून ते लिस्टिंगला विरोध करत आहेत.