टॅग
नाशिकच्या पेठरोड परिसरात ३० वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. म्हसरूळ पोलिसांनी पती व रिक्षाचालक असलेल्या आरोपीला अटक केली. पत्नीच्या चारित्र्यावरील संशय आणि मोबाईल मागितल्यावरून झालेला वाद हे यामागील कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.