टॅग
शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूच्या तपासात नऊ जणांना अटक झाली आहे. यात कर्ज वसुली करणाऱ्या वित्त कंपन्यांचे चालक, भागीदार आणि व्यवस्थापक आहेत. शिंदे यांचा मृतदेह नांदेडमधील कंपनीच्या कार्यालयात सापडला होता.