टॅग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी 2051 पर्यंत आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी 2047 पर्यंतचं दीर्घकालीन पाणी नियोजन तयार करण्याचे आदेश दिले. सहा धरण प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना आणि उद्योग व डेटा सेंटरना प्रक्रिया केलेलं पाणी देणाऱ्या एमआयडीसी उपकंपनीचा प्रस्तावही मागवला आहे.