टॅग
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गृह खाते स्वतःकडे ठेवले असून अर्थखाते उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्याकडे दिले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांना सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मिळाले आहे. ३१ सदस्यांच्या मंत्रिमंडळाची विभागणी या आठवड्यात झाली.