टॅग
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नेस्ले इंडिया आणि झायडस वेलनेस या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवरील दिशाभूल करणाऱ्या दाव्यांबाबत नोटिसा बजावल्या आहेत. अनुपालन न करणाऱ्या जाहिरातींवरही प्राधिकरणाने लक्ष दिले आहे.