#metbah-lyngdoh
एकमेव आमदाराच्या भरवशावर उरलेल्या यूडीपीने सांगमा सरकारमधून काढता पाय
युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या केंद्रीय कार्यकारिणीने मंगळवारी सांगमा सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे अध्यक्ष मेटबा लिंगदोह यांनी 31 ऑक्टोबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 12 पैकी 11 आमदार पक्ष सोडून गेल्याने यूडीपीकडे एकच आमदार उरला आहे.
यूडीपी एकेवर; मेघालयच्या सत्ताधारी एनपीपीकडे आणखी तीन आमदार जाण्याची हालचाल
युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाच्या (यूडीपी) उरलेल्या चार आमदारांपैकी तीन जणांनी सत्ताधारी नॅशनल पीपल्स पक्षात (एनपीपी) विलीन होण्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे ६० सदस्यीय विधानसभेत एनपीपीची ताकद ३३ वरून ३६ होऊ शकते.