टॅग
नरिमन पॉइंट येथील मनोरा एमएलए हॉस्टेल पुनर्विकासातील दोन इमारतींचा खर्च 2,009 कोटींवर गेला आहे. एफएसआयशी संबंधित अतिरिक्त विकास शुल्कामुळे वाढ झाली असून मार्च 2028 पर्यंत उद्घाटनाचे लक्ष्य आहे.