#maharashtra-government
रुग्णालयांनी जास्त शुल्क आकारणे हा गैरप्रकार, सरकारने सर्वोच्च न्यायालयात मान्य केले
औषधे व वैद्यकीय साहित्यावर रुग्णालयांनी जास्त कमाल किरकोळ किंमत आकारण्याचा 'गैरप्रकार' सरकारने सर्वोच्च न्यायालयात मान्य केला आहे. 935 औषधांसाठी कमाल किमती व 3,881 नव्या औषधांच्या किरकोळ किंमती ठरवल्याचेही शपथपत्रात म्हटले आहे.
कंत्राटदारांच्या थकीत देयकांवर २८ ऑक्टोबरला बैठक
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांची कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात २८ ऑक्टोबरला कंत्राटदार संघटनांची बैठक होणार आहे. पीडब्ल्यूडीमंत्री शिवेंद्रराजे भोसले अध्यक्षस्थानी असतील.
दिवाळी २०२६: एसटी बसची १५% भाडेवाढ रद्द, प्रताप सरनाईक यांनी जनहिताला प्राधान्य दिले
दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळली. दुष्काळ आणि महागाईच्या काळात सामान्य प्रवाशांवर अतिरिक्त भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये मोठी घट; परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश
जानेवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान राज्यातील प्राणांतिक अपघात आणि अपघाती मृत्यू मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी झाले. तंत्रज्ञान, कठोर अंमलबजावणी आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर परिवहन विभागाचा भर आहे.

महिला व बाल विकास भवनांची कामे प्राधान्याने पूर्ण करा; मंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश
महिला व बाल विकास भवनांच्या बांधकामाला प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. एकाच छताखाली सेवा मिळाल्यास योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल.

जलयुक्त शिवार अभियानातील कामे तत्परतेने पूर्ण करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अल निनो, बदलते हवामान आणि खतांची जागतिक परिस्थिती यामुळे यंदाचा खरीप हंगाम आव्हानात्मक ठरू शकतो. वेळेत पीककर्ज, खत व्यवस्थापन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


