#maharashtra-cabinet

इन्स्पायर-मानक स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका! श्रद्धा लोंढेला राष्ट्रीय सुवर्णपदक; 'सुपर ६०' मध्ये ७ विद्यार्थ्यांची भरारी
१२ व्या राष्ट्रीय इन्स्पायर-मानक स्पर्धेत महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’ गटात स्थान मिळवले. अहिल्यानगरच्या श्रद्धा लोंढे हिने राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले असून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दिवाळी २०२६: एसटी बसची १५% भाडेवाढ रद्द, प्रताप सरनाईक यांनी जनहिताला प्राधान्य दिले
दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळली. दुष्काळ आणि महागाईच्या काळात सामान्य प्रवाशांवर अतिरिक्त भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या यशस्वी जनसेवेबद्दल महाराष्ट्र मंत्रिमंडळात अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल अभिनंदन करणारा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर झाला. ठरावात केंद्राच्या सहकार्याने महाराष्ट्रात सुरू असलेल्या सुमारे १२ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांचा उल्लेख आहे.
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सात मोठे निर्णय
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्स्थितीवर चर्चा करण्यात आली आणि एकूण सात मोठे निर्णय घेण्यात आले.

