टॅग
नागपूर ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून चार महिलांना अटक केली आहे. तीन कॉल सेंटरमधून आठ राज्यांतील सरपंच व ग्रामसेवकांना लक्ष्य करून खंडणी उकळल्याचा आरोप आहे. फोन करणाऱ्या स्वतःला वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सांगत, जाहिरातीच्या नावाखाली पैसे मागत आणि बदनामीकारक बातमी छापण्याची धमकी देत.