टॅग
मुंबई, पुणे आणि नागपूर महानगर क्षेत्रातील मेट्रो स्थानकांची नावे ठेवणे व बदलण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहअध्यक्ष आहेत. समितीच्या शिफारसी केंद्राकडे जाणार आहेत.