टॅग
सीमारेषा आयोगाच्या (डिलिमिटेशन) प्रश्नावर काँग्रेसने चारमुदी सूत्र जाहीर केले आहे. लोकसभेची ५४३ जागांची संख्या कायम ठेवणे, राज्यनिहाय वाटपात बदल न करणे, या जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे १८२ जागा महिलांसाठी राखीव ठेवणे आणि तिन्ही बाबींवर २५ वर्षांची स्थगिती, या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.