#latur
जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; काकी-पुतण्याच्या लढतीत अरविंद विजयी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ जागांपैकी १४ जागा काँग्रेससमर्थित सहकार पॅनलने आणि ५ जागा भाजप-महायुतीच्या परिवर्तन पॅनलने जिंकल्या. निलंगा येथे अरविंद पाटील निलंगेकर यांनी आपल्या काकी संगीता पाटील निलंगेकर यांचा पराभव केला.
ब्रेकिंग न्यूज“बळीराजा, टोकाचे पाऊल उचलू नकोस; हे तुझं हक्काचं सरकार आहे!” - शिवेंद्रसिंहराजे भोसले
दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या लातूरच्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधावर जाऊन पाहणी करत भरीव मदतीची ग्वाही दिली.
