टॅग
१९७३ च्या शासन निर्णयावर आधारित जमीन वाटपाचा फॉर्म्युला राज्य सरकारने जाहीर केला. दोन एकरपर्यंतची जमीन तशीच; दोन ते चार एकरपर्यंत प्रत्यक्ष ताब्यातील जमीन; चार एकरांपुढे कमाल चार एकर. मावळातील ७६४ कुटुंबे प्रतीक्षेत.