#kyc
'डिजिटल अटक': बँकेच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झालं तर पैसे परत मिळावेत, आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
सर्वोच्च न्यायालयाने 'डिजिटल अटक' फसवणुकीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. बँकेने पुरेशी काळजी घेतली नाही आणि त्यामुळे फसवणूक झाली, अशा प्रकरणात ग्राहकाचे नुकसान भरून काढण्याची तरतूद आरबीआयच्या नव्या नियमांत असावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. संशयास्पद व्यवहार थांबवणे, पोलिसांना कळवणे आणि पडताळणी करूनच रक्कम सोडणे, असे तीन उपायही न्यायालयाने सुचवले आहेत.
डिजिटल अटक घोटाळा: फसवणूक झाल्यास बँकेने भरपाई द्यावी, सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह
डिजिटल अटक प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, बँकेच्या निष्काळजीपणामुळे फसवणूक झाली असेल तर ग्राहकाचे नुकसान भरून देणे बंधनकारक असावे. आरबीआयला सर्व अधिकृत वित्तसंस्थांची यादी सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.