टॅग
पुणे महापालिकेकडे पुढील दहा महिन्यांसाठी केवळ 7.15 टीएमसी पाणी शिल्लक आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चेला येणार आहे. सध्या दर गुरुवारी पूर्ण बंद आणि 10 टक्के कपात सुरू आहे. मंजुरी मिळाल्यास तात्काळ अंमलबजावणी होऊ शकते.