टॅग
महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 803 मतदार ओळखपत्रं केवळ 397 जणांशी जोडलेली आढळली. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने ती "माहिती प्रक्रियेतील तांत्रिक परिस्थिती" असल्याचं मान्य केलं. एकच ओळखपत्र क्रमांक दोन मतदारसंघांत आढळल्याची दुसरी समस्या आहे.