टॅग
राजस्थान पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी 16 जिल्ह्यांत 85 लाखांहून अधिक मतदारांपैकी सुमारे 63% मतदारांनी मतदान केले. अनेक केंद्रांवर ईव्हीएम बिघाडामुळे मतदान लांबले, तर ओबीसी आरक्षण व प्रभाग फेररचनेवरून जोधपूर, पाली व कोट्यात काही ठिकाणी बहिष्कार झाला.