टॅग
विदर्भातील झाडीपट्टी भागात भाऊबीजेपासून होळीपर्यंत सुमारे ३ हजार नाट्यप्रयोग होण्याचा अंदाज आहे. या भागात सुमारे ५० नाट्यसंस्था कार्यरत असून एका प्रयोगासाठी ६५ ते ७० हजार रुपये मानधन घेतले जाते. या हंगामात सुमारे १०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे.