टॅग
इंदापूर तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कारभारावरून बुधवारी तालुक्यात दोन मोर्चे निघाले. भाजपने सकाळी १० वाजता विरोधात मोर्चा काढला. दुपारी १२ वाजता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने तहसीलदारांच्या समर्थनार्थ प्रतिमोर्चा काढला. दोन्ही मोर्चे तहसील कार्यालयाकडे जाणार असल्याने तणावाची शक्यता होती. वादाचे मूळ SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यात आहे.