#jantar-mantar
सात दिवसांनंतर CJP नेत्यांची सुटका; आज इंडिया आघाडीची 'वोट चोरी'वर बैठक
कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास व आशुतोष रांका सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर सुटले. जंतर-मंतरवर आंदोलन न करण्याचे लेखी आश्वासन. गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले. इंडिया आघाडी आज 'वोट चोरी'वर बैठक घेणार.
आंदोलकांनो, दिवाळी घरी साजरी करा; दीपके यांचे आवाहन
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलकांना दिवाळी घरी साजरी करण्याचे आवाहन केले. आंदोलनाची फ्रान्सशी तुलना चुकीची असल्याचे ते म्हणाले.
ब्रेकिंग न्यूज
दिल्लीतील जंतर-मंतरवर आता आंदोलनांना बंदी; दिल्ली पोलिसांकडून ३ नवी ठिकाणे निश्चित!
दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलने, धरणे आणि निदर्शनांवर बंदी घालण्यात आली असून, आंदोलकांसाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड ही तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.