टॅग
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १६ जागांसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून मुक्ताईनगर, चोपडा व बोदवडवरून महायुतीत तिढा कायम आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.