टॅग
अमेरिकेत मंगळवारी मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 5.4 कोटींहून अधिक मतदारांनी आधीच मतदान केले आहे. प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांतील बहुमत रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात आहे. पहिली मतदान केंद्रे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता बंद होतील.