टॅग
पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने नव्या औद्योगिक धोरणाला मंजुरी दिली असून त्याची घोषणा 5 नोव्हेंबरला होणार आहे. पुढे एसएससीमार्फत भरती होणाऱ्या शिक्षकांना सक्रिय राजकारण बंद, तसेच 1,199 नव्या पदांची निर्मिती.