टॅग
लोअर परेलमधील ११,२९९.५३ चौरस मीटरचा डांबर प्रकल्पाचा भूखंड इंडिव्हारा रियल्टीला ₹८१५.६१ कोटी अधिमूल्यावर ३० वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने सुधार समितीसमोर ठेवला. पुढे ३० वर्षे वाढीची तरतूद. काँग्रेसचे अशरफ आजमी आणि वर्षा गायकवाड यांचा विरोध.