टॅग
आय-पॅक कार्यालयावरील ईडीच्या छाप्यात अडथळा आणल्याप्रकरणी ममता बॅनर्जी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर व सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या ईडीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला.