टॅग
मंत्री जगतसिंग नेगी यांच्या राफेल व ऑपरेशन सिंदूरवरील वक्तव्यावरून हिमाचल विधानसभेत गुरुवारी जोरदार गदारोळ झाला. कार्यवाही दहा मिनिटं तहकूब झाली. नंतर सरकारने १३ विधेयकं सादर केली.