मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#health

मनोरंजनमहाराष्ट्र

आरोग्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला; अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची माफी मागितली

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाल्याचे सांगत चाहत्यांची माफी मागितली. 'मला आराम करून बरे होण्यासाठी काही दिवसांची सुट्टी घेण्याचा सल्ला दिला आहे,' असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले.

· २ आठवड्यांपूर्वी
कर्करोग औषध
राष्ट्रीय

१३७ कर्करोगविरोधी औषधांच्या भाववाढीवर ३० टक्के मर्यादा; काही औषधे ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त

केंद्र सरकारने १३७ कर्करोगविरोधी औषधांच्या व्यापारी मार्जिनवर ३० टक्के मर्यादा घातली आहे. नवीन भाव ९ नोव्हेंबर २०२६पासून लागू होतील असून काही औषधांचे कमाल किरकोळ मूल्य ७० टक्क्यांपर्यंत घटू शकते.

· २ आठवड्यांपूर्वी
'नमो शक्ती रथ' मोफत स्तनाच्या कर्करोग तपासणी उपक्रमब्रेकिंग न्यूज
आरोग्यमहाराष्ट्र

माता-भगिनींच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशील पुढाकार; ‘नमो शक्ती रथा’ला हिरवा झेंडा दाखवून नागपूरकडे रवाना!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकारातून 'नमो शक्ती रथ' नागपूरसाठी रवाना. माता-भगिनींच्या स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी सुरक्षित, मोफत आणि गोपनीय आरोग्यकवच.

· ४ आठवड्यांपूर्वी