टॅग
मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या दोन नगरसेवकांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना जाब विचारला. सभागृहात गदारोळ झाला.