टॅग
दिवाळीच्या दिवशी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 384 वर पोहोचली. अनेक केंद्रांवर 400 च्या पुढे नोंद झाली. शनिवारचा सरासरी आकडा 369 होता, जो 2016 नंतरचा सर्वाधिक दिवाळीपूर्व आकडा आहे.