मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#government

ठाण्यातील 'सेवा संकल्प अभियान' सांगता समारंभ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सरकारमहाराष्ट्र

“नुसती नोकरी करू नका, मनापासून लोकसेवा करा”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना थेट बोल

ठाण्यात 'सेवा संकल्प अभियानातून' १,०५६ उपक्रम पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केवळ नोकरी न करता संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले.

· ३ आठवड्यांपूर्वी
जुन्या वाहनांवरील हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP)
तंत्रज्ञानमहाराष्ट्र

जुन्या वाहनांवरील HSRP बसवण्यास ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांवर HSRP बसवण्याची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. केवळ निम्म्या वाहनांवर ही प्लेट बसवली गेल्याने हा निर्णय घेण्यात आला. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांची १ जुलैपासून रस्त्यावर तपासणी होणार आहे.

· ६ महिन्यांपूर्वी
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे
राजकारणमहाराष्ट्र

महिला व बाल विकास भवनांची कामे प्राधान्याने पूर्ण करा; मंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश

महिला व बाल विकास भवनांच्या बांधकामाला प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. एकाच छताखाली सेवा मिळाल्यास योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल.

· ६ महिन्यांपूर्वी