टॅग
राज्य शासनाच्या ‘महागणेशोत्सव’ उपक्रमांतर्गत ३५४ मंडळांच्या सहभागातून झालेल्या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विजेत्यांसह मूर्तिकार राजन पाटकर यांना पहिला ‘वेलिंग-खातू’ पुरस्कार जाहीर झाला.