टॅग
फ्युचर रिटेल लि. आणि प्रवर्तक किशोर व राकेश बियाणी यांच्याविरुद्ध 904 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचा गुन्हा CBIने दाखल केला आहे. स्टेट बँकेच्या तक्रारीवरून 4 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर EDने मुंबईत छापे मारले.