टॅग
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाचा फटका जनावरांनाही बसला आहे. ज्वारीच्या एका पेंढीचा दर ५० रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी साठवलेला वाळलेला चारा संपत आल्याने पशुपालक शेतकरी हवालदिल झाले आहेत.