मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#fc-road

सरकारमहाराष्ट्र

महासभेत गदारोळ, काही तासांतच एफसी रोडवरील अतिक्रमण हटले

पुणे महानगरपालिकेच्या महासभेत एफसी रोडवरील पदपथांवरील अतिक्रमणावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी गदारोळ केला. काही तासांतच प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून बेकायदा गाळे आणि शेड हटवले.

· ९ तासांपूर्वी
राजकारणमहाराष्ट्र

सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी एफसी रोडवरील फेरीवाल्यांवरून सभागृह गाजवलं

मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या दोन नगरसेवकांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना जाब विचारला. सभागृहात गदारोळ झाला.

· १ दिवसापूर्वी