टॅग
ट्रायने उपग्रहाशी थेट जोडणीसाठी सहा मोबाइल बँड वापरण्याची शिफारस केली आहे. उपग्रह कंपन्यांना 22 परवानाधारक क्षेत्रांत टेलिकॉम ऑपरेटरशी करार करावा लागेल. अंतिम निर्णय दूरसंचार विभागाचा.