टॅग
वैद्यकीय शिक्षणाची मानके राखण्यासंबंधीचे 2023 चे नियम रद्द केल्याने मानकांत ढिलाई होणार नाही, असे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) स्पष्ट केले आहे. वार्षिक माहिती अहवाल अनिवार्य राहतील आणि निरीक्षणाचे अधिकारही कायम राहतील, असे आयोगाने सांगितले.