टॅग
भारतीय हवाई दलाने पूर्व लडाखमधील न्योमा येथे आयएल-76एमडी 'गजराज' विमान उतरवलं आहे. धावपट्टी समुद्रसपाटीपासून 13,629 फूट उंचीवर आहे. हवाई दलाच्या दाव्यानुसार या प्रकारच्या विमानाचं हे आतापर्यंतचं सर्वोच्च उतरवणं आहे.