टॅग
चीनच्या तिबेट (शिजांग) प्रदेशातील नाग्कू शहरातील बाचेन काउंटीत गुरुवारी रात्री 7 तीव्रतेचा भूकंप झाला. यात 16 जण ठार तर 32 जखमी झाले. 300 हून अधिक घरे कोसळली असून 12 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.