टॅग
पुणे मेट्रो लाईन ३ वर ११ नोव्हेंबरपासून दररोज सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. गर्दीमुळे जिल्हा न्यायालय व वाकड चौक स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसवली असून अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत.