टॅग
रविवारी सकाळी 6 वाजता दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 384 होता, पण 23 पैकी 11 केंद्रं 400च्या पुढे होती. पंजाबी बागेत 450. दहा वर्षांतील ही सर्वात खराब दिवाळीपूर्व हवा आहे.