टॅग
गुजरातच्या अमरेली पोलिसांनी 'एसडी पे' ॲपप्रकरणी 1,211 कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस आणली आहे. 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 6.52 लाखांहून अधिक लोक फसले. आतापर्यंत 12 जणांना अटक झाली असून विशेष तपास पथक नेमले आहे.